कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प : महाराष्ट्राची गुंतवणूक, महाराष्ट्राचा रोजगार आणि महाराष्ट्रासाठी वीज!
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत चर्चा करताना वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक, १२,००० मेगावॉट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प आणि रोजगाराच्या संधी, हे सर्व