BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'ज्ञानेश कुमार पायउतार होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार'; मल्लिकार्जुन खर्गेंचा भाजपवर निशाणा
या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी सांकेतिक संसद भरवण्यात आली.
मोबाईलमधील 'ब्लूटूथ' हे नाव पडलं तरी कसं? 1,000 वर्षांपूर्वीच्या राजाशी 'असं' आहे कनेक्शन!
तुम्ही तुमचा फोन वायरलेस पद्धतीने हेडफोनला किंवा लॅपटॉपला कनेक्ट करत असाल तर तुम्ही 'ब्लूटूथ'शी परिचित असाल. हे तंत्रज्ञान आजच्या आधुनिक युगातलं वाटत असलं, तरी या नावामागची कहाणी चक्क 1,000 वर्षांपूर्वीच्या इतिहासात डोकावणारी आहे.
8 वर्षांच्या मुलाची 6 वर्षांच्या मुलीला मारहाण; जखमी मुलगी दोन तास वर्गातच पडून राहिली
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, पंचकुला येथील या शाळेत 6 वर्षांच्या विद्यार्थिनीवर 28 ऑक्टोबर 2026 रोजी हल्ला करण्यात आला होता.
नरेंद्र विरुद्ध नरेंद्र; दाभोलकरांच्या 7 थेट प्रश्नांवर नरेंद्र महाराजांनी काय कबुली दिली होती? वाचा
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अनेक भोंदू बाबा-बुवांना उघडं पाडलं. देवा-धर्माचं नाव घेऊन शोषण करणाऱ्या बऱ्याच जणांना रंगेहातही पकडलं. काही बाबांशी तर ते आमने-सामने भिडले.
शेजाऱ्यांबरोबर सुट्टीवर गेले, परतल्यावर बदलले जोडीदार; फॅमिली स्वॅप'चा मुलांवर परिणाम
रेचल सात वर्षांची असताना दोन्ही जोडपी एकत्र न्यायालयात गेली आणि त्यांनी घटस्फोट घेतला.
सरकारी शाळेत भरवर्गात घुसून 10वीच्या मुलीवर इलेक्ट्रिक करवतीने हल्ला, आंध्र प्रदेशमध्ये नेमकं काय घडलं?
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू येथील सरकारी शाळेत 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर इलेक्ट्रिक करवतीने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
'लहान भाऊ समजून विषय सोडून द्या', अभिजीत दिपके यांनी दिलजीत दोसांझची माफी मागत काय म्हटलं?
शुक्रवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या कॉन्सर्टदरम्यान दिलजीत दोसांझने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर दीपके यांनी माफी मागितली.
जेव्हा सेहवाग म्हणाला, 'षटकार मारायचा', तेव्हा क्षेत्ररक्षकाला पुढे बोलावणारा इंझमाम-उल-हक
इंजमाम-उल-हक हा त्या काळातील सर्वोत्तम युवा फलंदाज आहे, हे इम्रान खान यांचं वक्तव्य खरं ठरलं. मग असं काय घडलं की पाकिस्तान संघातील एका वरिष्ठ खेळाडूने इंजमामवर शिफारशीमुळे संघात आल्याचा आरोप केला आणि त्याला शिवीगाळ केली?
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पालघरमधील वाढवण बंदराला तीव्र विरोध, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी जनआंदोलन, वेळ 8,35
स्थानिक मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात, पायलटसह 6 प्रवाशांचा मृत्यू, वेळ 0,27
बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्राधाराकडे परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी (30 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात कोसळले.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…, वेळ 3,31
छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा रस्ता. मार्च महिन्यात बीबीसी मराठीनं या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात बातमी केली होती.
व्हीडिओ, जिओचे शेअर बाजारात आल्यानंतर आता स्वस्त मोबाईल डेटाचे दिवस संपणार? प्लान्स महागण्याची शक्यता का आहे?, वेळ 4,47
Jio Platforms : भारतातले मोबाईल इंटरनेट डेटाचे दर वाढण्याची शक्यता का आहे?
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : यवतमाळमध्ये दुष्काळाचा कापूस वेचणाऱ्या महिलांना फटका, मजुरी घटली, वेळ 6,11
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात दुष्काळाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर महिलांनाही बसतोय.
व्हीडिओ, ‘ती’ ऑडिओ क्लिप नेमकी कशी मिळाली? कुणी दिली? पुढचा प्लॅन काय? मनोज जरांगेंची मुलाखत, वेळ 7,25
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपनंतर महायुतीमध्ये राजकीय वाद निर्माण झाला.
व्हीडिओ, कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…, वेळ 8,46
कर्जतचे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी टोरेंट कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नेमकी काय स्थिती आहे? बीबीसी मराठीच्या प्र��िनिधी जान्हवी मुळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
































































